Corona Virus

Showing of 1 - 14 from 3587 results
तिसऱ्या लाटेत राज्यातील 50 लाख लोकांना होणार कोरोना? इशाऱ्यानंतर सरकार कामाला

बातम्याJun 25, 2021

तिसऱ्या लाटेत राज्यातील 50 लाख लोकांना होणार कोरोना? इशाऱ्यानंतर सरकार कामाला

तिसऱ्या लाटेत (Third Wave) महाराष्ट्रात (Maharashtra) सुमारे 50 लाख जणांना कोरोनाचा (Corona) संसर्ग होऊ शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. 50 लाख अपेक्षित बाधितांपैकी किमान 25 लाख जणांना सरकारी सुविधांची गरज भासेल.

ताज्या बातम्या