
मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना पुण्यातील वॉररुममधून फोन कॉल येतो, अशा प्रकार या महाविकास आघाडी सरकारने कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी कमी दाखवत आहे, असा आरोपही राणेंनी केला.Is the so called #MumbaiModel all about transferring patients to Pune n other cities ?? Many tell me..Once some1 gets positive in Mumbai..he/she receives follow up calls from Pune covid war room.. That’s how the numbers r reduced for the sake of PR n a fake Mumbai Model?
— nitesh rane (@NiteshNRane) May 11, 2021
कोरोना रुग्ण हे मुंबईतून पुण्यात हलवले जातात, पण रुग्ण हलवले जात नसून फक्त आकडेवारी हलवली जात आहे. त्या रुग्णांची नोंद इतर शहरात होत आहे. त्यामुळे मुंबईची आकडेवारी ही इतर शहरांच्या मानाने कमी दाखवली जात आहे, असंही नितेश राणे म्हणाले.“Transferring” means the patient is still in Mumbai but shown as a Pune patient to reduce the Mumbai numbers..No wonder other cities have high numbers n Mumbai is at its lowest!! Full Golmaal!!
— nitesh rane (@NiteshNRane) May 11, 2021