मेष   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मेष राशी)

Monday, June 14, 2021

सार्वजनिक कार्यक्रमात आप्तेष्ट व मित्रांच्या सहवासात वेळ खूप आनंदात जाईल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल. त्यांच्याकडून लाभ होईल. निसर्गाच्या सान्निध्यात सहलीला जाल. सरकारी व निम - सरकारी कामात यश मिळेल. दांपत्य जीवनात सौख्य मिळेल. वैवाहिक जोडीदाराशी सुसंवाद साधाल. प्राप्तीचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता असल्याचे श्रीगणेशजी सांगत आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:13

आजची तिथी:कृष्ण पक्ष तृतीया

आजचे नक्षत्र:धनिष्ठा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:सौभाग्य

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:07:30 to 09:00

यमगंड:10:30 to 12:00

गुलिक काळ:13:30 to 15:00