लव्ह, लग्न. लोचा! या अभिनेत्रीला प्रेमविवाह करणं पडलं महागात; काही वर्षांतच झाला घटस्फोट
आपण कलाकारांच्या खाजगी आयुष्याबाबत जाणून घ्यायला नेहमीच उत्सुक असतो. मग ते त्यांचं प्रेम असो किंवा लग्नं. मात्र अशा काही अभिनेत्री आहेत. ज्यांच्या आयुष्यात प्रेम तर आलं मात्र लग्नानंतर हे नात फार काळ टिकू शकलं नाही.
आपण कलाकारांच्या खाजगी आयुष्याबाबत जाणून घ्यायला नेहमीच उत्सुक असतो. मग ते त्यांचं प्रेम असो किंवा लग्नं. मात्र अशा काही अभिनेत्री आहेत. ज्यांच्या आयुष्यात प्रेम तर आलं मात्र लग्नानंतर हे नात फार काळ टिकू शकलं नाही.
छोट्या पडद्यावरील आदर्श सून आणि 'कसौटी जिंदगी की' फेम श्वेता तिवारीने राजा चौधरीसोबत लग्नं केलं होतं. मात्र त्याच्या व्यसनांना कंटाळून तिनं घटस्फोट घेतला होता. श्वेतानं दुसरं लग्न अभिनव कोहली सोबत केलं होतं. मात्र या नात्यामध्ये सुद्धा तिला दुखचं मिळाला. सध्या ती आपल्या 2 मुलांसोबत विभक्त राहते.
'उतरण' फेम अभिनेत्री रश्मी देसाईने आपला सह-कलाकार नंदिश संधू सोबत लग्न केलं होतं. मात्र अवघ्या 5 वर्षातच हा संसार मोडला. या दोघांनी घटस्फोट घेतला आहे.
अभिनेत्री दलजित कौरने सुद्धा आपला सह-कलाकार शालीन भानोट सोबत लग्नं केलं होतं. मात्र या दोघांनीसुद्धा घटस्फोट घेतला आहे. दलजितने तपतीवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप सुद्धा लावले आहेत.
छोट्या पडद्यावरील बोल्ड अभिनेत्री शेफाली जरीवालासुद्धा या गोष्टींना सामोरं गेली आहे. शेफालीने कम्पोझर हरमीत सिंघ सोबत लग्नं केलं होतं. मात्र तिनं सुद्धा कौटुंबिक हिंसामुळे आपल्या पतीशी घटस्फोट घेतला आहे.
स्टार वन वाहिनीवरील 'प्यार की एक कहाणी' फेम 'पंछी' म्हणजेच अभिनेत्री वाह्बीज दोराबजी. तिनं अभिनेता विवियन डिसेना सोबत लग्नं केलं होतं. मात्र या दोघांनी सुद्धा काही काळातचं घटस्फोट घेतला होता.






दोन्ही तरुण मुलांचा एका तासाच्या अंतराने मृत्यू; कोरोनाबाधित बापानेही सोडला जीव
BCCI सगळ्यात श्रीमंत, पण... महिला क्रिकेटबाबत समोर आली धक्कादायक माहिती
गोवा सरकारचं ठरलं, 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतला 'हा' मोठा निर्णय
बनवाबनवी करणाऱ्या 'देवमाणसा'चा 'हृदयी वसंत...' वर भन्नाट डान्स, पाहा VIDEO
तुमच्या खात्यात आले का PF चे पैसे? एका मिस्ड कॉलवर जाणून घ्या EPF बॅलन्स
सुजाण पालक बना! मुलांना तुमच्यापासून दूर करण्यासाठी या 5 चुका ठरतील कारणीभूत
'भाभीजी घर पर है' मालिकेला नेहा पेंडसेचा रामराम? अभिनेत्रीने सांगितलं सत्य
लग्नाच्या वाढदिवशी पत्नीला दिला 1KG चा सोन्याचा हार भेट? VIRAL VIDEO मागचं सत्य
दारात लग्नाची तयारी, नवरीने मात्र दुसऱ्या तरुणाचा हात धरून गाठलं पोलीस स्टेशन


