बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड प्रियांका चोप्रा आपल्या सुंदरतेमुळे आणि हॉट अंदाजामुळे ओळखली जाते. प्रियांकासारखच तिच्या बहिणीसुद्धा सुंदरतेच्या बाबतीत कमी नाहीत. परिणीती चोप्रा, मन्नारा चोप्रा आणि मीरा चोप्रा यादेखील आपल्या हॉट अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत असतात.
प्रियांकाची चुलत बहीण मन्नारा चोप्राने साउथ इंडस्ट्रीमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिनं चित्रपटांआधी अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे.
त्याचबरोबर मन्नारा चोप्रा वेब फिल्म 'हाल-ए-दिल ऑन ब्रोकन नोट्स' बॉलीफेमवर रिलीज झाली आहे. ती चाहत्यांना मोठ्या प्रमाणात पसंत येत आहे. यामध्ये अभिनेता गौतम वीज आहे. तसंच अंशू राजपूतसुद्धा आहे.
मन्नारा चोप्राने आपल्या अभिनयाची सुरुवात तेलुगू चित्रपट 'Prema Geema Jantha Nai' मधून केली होती. हा चित्रपट 2014 मध्ये रिलीज झाला होता.
मन्नाराने सन 2015 मध्ये तामिळ चित्रपट 'Sandamarutham' मध्ये कॅम्यो रोल केला होता. तसंच तामिळ चित्रपट 'Kaaval' मध्ये स्पेशल अपिरीयन्समध्ये दिसून आली होती.






दोन्ही तरुण मुलांचा एका तासाच्या अंतराने मृत्यू; कोरोनाबाधित बापानेही सोडला जीव
BCCI सगळ्यात श्रीमंत, पण... महिला क्रिकेटबाबत समोर आली धक्कादायक माहिती
गोवा सरकारचं ठरलं, 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतला 'हा' मोठा निर्णय
बनवाबनवी करणाऱ्या 'देवमाणसा'चा 'हृदयी वसंत...' वर भन्नाट डान्स, पाहा VIDEO
तुमच्या खात्यात आले का PF चे पैसे? एका मिस्ड कॉलवर जाणून घ्या EPF बॅलन्स
सुजाण पालक बना! मुलांना तुमच्यापासून दूर करण्यासाठी या 5 चुका ठरतील कारणीभूत
'भाभीजी घर पर है' मालिकेला नेहा पेंडसेचा रामराम? अभिनेत्रीने सांगितलं सत्य
लग्नाच्या वाढदिवशी पत्नीला दिला 1KG चा सोन्याचा हार भेट? VIRAL VIDEO मागचं सत्य
दारात लग्नाची तयारी, नवरीने मात्र दुसऱ्या तरुणाचा हात धरून गाठलं पोलीस स्टेशन


