• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुख्यमंत्री झाल्यावर Uddhav Thackeray पहिल्यांदाच जाणार दिल्लीत
  • VIDEO: मुख्यमंत्री झाल्यावर Uddhav Thackeray पहिल्यांदाच जाणार दिल्लीत

    News18 Lokmat | Published On: Jun 7, 2021 09:45 PM IST | Updated On: Jun 7, 2021 09:45 PM IST

    मुंबई, 7 जून: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट होणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण देखील राहणार उपस्थित राहणार आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात या भेटीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. पाहा VIDEO

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी