सध्या संपूर्ण जगच कोरोना व्हायरसशी अनिश्चित काळासाठी झुंज देत आहे. या कठीण परिस्थितीत नेटवर्क 18 देशाच्या पाठीशी उभे आहे. आमचे कर्मचारी स्वतःच्या इच्छेनं आपला एक दिवसाचा पगार पंतप्रधान मदत निधीसाठी(Prime Minister's Relief Fund )देत आहेत.

हे पैसे या व्हायरसनं सर्वाधिक पीडित असलेल्यासाठी तसेच जे रोजच्या पगारावर काम करतात अशा लोकांसाठी वापरले जाणार आहेत.

तुम्ही यात योगदान देऊ इच्छित असाल तर नक्कीच पंतप्रधान मदत निधीमध्ये(Prime Minister's Relief Fund )दान करा.

#Indiagives ला देणगी दिल्यानंतर आम्हाला ट्वीट करा आणि तुम्हाला आमच्या चॅम्पियन्स ऑफ कॉजच्या यादीत समाविष्ट करू.